+- +-

+-User

Welcome, Guest.
Please login or register.
 
 
 

Login with your social network

Forgot your password?

+-Stats ezBlock

Members
Total Members: 7
Latest: kkshaha cnd
New This Month: 0
New This Week: 0
New Today: 0
Stats
Total Posts: 20
Total Topics: 20
Most Online Today: 1
Most Online Ever: 92
(February 16, 2023, 10:56:28 pm)
Users Online
Members: 0
Guests: 1
Total: 1

Show Posts

This section allows you to view all posts made by this member. Note that you can only see posts made in areas you currently have access to.


Messages - vinayak sable

Pages: [1]
1
मराठी Status / love
« on: August 14, 2016, 11:35:23 pm »
रात्रभर तूझ्या आठवणीत मीताऱ्यानांसुध्या झोपू दिले नाहीरातभर त्या जागल्या पणमाझा विरह त्यांना कळलाच नाही

2
प्रेम कविता / तुच असशिल
« on: August 14, 2016, 07:29:49 pm »

तुझ्या आयुष्यात...
माझी जागा घेणारे,
लाखो तुला भेटतील...
पण माझ्या आयुष्यात,तुझी जागा घेणारी...
फक्त आणि फक्त तूच असशील....!!!

3
गंभीर कविता / हिशेब
« on: August 14, 2016, 07:27:57 pm »
माझ्या आयुष्याच्या गणितात,
दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता ...
कारण, होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात,
तुझाच वाटा जास्त होता ...




4
Hindi Status / hindi status
« on: August 14, 2016, 07:09:40 pm »
एक गरीब लड़के को एक चिराग मिलाउसने उठाया और रगड़ दियाज़ोरदार धमाका हुआखुद मर गया,"अलादीन का ज़माना गया,लावारीस वस्तुओं से दूर रहोकुछ चीज़े अलादीन की नहीं, मुज्जाहिदीन की भी हो सकती हैं😜😜😜😂😂😂😂



15 अगस्त के उपलक्ष्य मेंजनहित में जारी

5
मराठी Status / single
« on: August 14, 2016, 07:04:55 pm »
काहींचा सिंगलपणा एवढा भयानक असतो;कि पत्ते खेळताना सुद्धा त्यांच्या कडे राणी फिरकत नाही😂😜

6
मराठी Status / maths
« on: August 14, 2016, 07:03:04 pm »
जो पर्यंत गणित आणि विज्ञानाचे शिक्षक पी.टी चा तास उधार मागुन मुलांनाशिकवत राहतील तो पर्यंत आॅलंपिकमध्ये भारताची कामगिर

7
मराठी Status / status
« on: August 14, 2016, 07:01:51 pm »
काहिजनइतके सिंगल झालेत कीCustomer care ला जरी फोन लावलातरी सुद्धा माणुसच फोन उचलतोय....😒😂??😂😂😂😂??‪#‎हां‬बोला सर‪#‎ठेवा‬काय नाही चुकुन लागला

8
मराठी Status / status
« on: August 14, 2016, 07:00:32 pm »
'मन ओळखणारयांपेक्षामन जपणारी माणसं हवीत...' कारण, ओळख ही क्षणभरासाठीअसते तर जपवणूक आयुष्यभरासाठी!

9
मराठी Status / event
« on: August 14, 2016, 10:10:49 am »
Thousands laid down there lives so that our country breath this day.. Never forget there sacrifice.. Happy Independence day.

10
प्रेम कविता / कधी तु
« on: August 14, 2016, 12:10:09 am »
कधी तू
झुकलेल्या पापण्यात ,
      कधी तू
ओझरत्या पापण्यात ,
    कधी तू
ओझ्हार्त्या लाजण्यात ,
     कधी तू
माझ्या स्वछनदी हास्यात ,
    कधी  तू
पैजाण्याच्या आवाजातकधी तूमाझ्या असण्यात नसण्यात
Code: [Select]

11
प्रेरणादायी कविता / यश
« on: August 14, 2016, 12:06:33 am »
विचार काय करतोस,
काहितरी करून दाखव…

वेळ जाईन निघून,
प्रवाहामध्ये तरून दाखव…

लाखो आले अन गेले,
बोल घेवडे सगळे…

स्व:ता काही नाही केले,
फ़क्त लोकाना उपदेश दिले…

उपदेशाचं कडू तु पिऊन तर बघ,
सत्याची कास धरून तर बघ…

कुणीतरी आपल्या भल्याच सांगत असतं,
एखाद्यावर विश्वास ठेवून तर बघ…

यश आपल्याच हातात असतं…

_____/________/_____

12
एकदाच प्रेम केल ..💛💛 
खूप काही सहन केल आयुष्यात ..
पण कधी रडावस वाटल नाही…
 मनात होत खूप काही….
पण कधी बोलावस वाटल नाहिच ..
सर्वांनी प्रेम दिल मला ..
 पण कुणावर प्रेम कारावास वाटल नाहिच ..
 प्रेम एकदाच केल मी त्यात सुदधा फसलो ..
आणि पुन्हा कधी जगावस वाटल नाही…💘💘💘💘💘💘💘💔💔💘💔



https://thodcopypast.blogspot.com/

13
Attitude Status / attitude
« on: August 14, 2016, 12:00:12 am »
‪#‎Ek_PyaaRi_Si_‬📸pHoTo‪#‎EK_HeRo_waALi_ADaA‬‪#‎PhR_Tu_t0_kYa‬‪#‎TEreE_jesi_36_‬‪#‎FiiDAA‬😍😉....

14
Attitude Status / status
« on: August 13, 2016, 03:11:39 am »
‪#‎आईने_बोलावले_तर_लवकर_जा‬बाबांनी#बोलावले_तर_सावकाश_जा पण_एका_#मुलीने_बोलावले_तर_विचार樂#करुन_जा.. --------‪#‎रक्षाबंधन_जवळ_आलय

Pages: [1]

+-Recent Topics

Lady Ada, the entrepreneur for Wayra by kkshaha cnd
September 12, 2023, 06:57:47 am

Heres the translation by Abdur Rouf
September 10, 2023, 05:15:59 am

However widespread they may be by Abu raihan
September 10, 2023, 04:34:48 am

Open Source Artificial Intelligence Framework by asim roy
September 09, 2023, 04:52:26 am

Indeed to be honest community marketing revolves by Arfan hossen
September 05, 2023, 05:19:46 am

It is also important to find commonalities by Rubi Sultan
September 03, 2023, 12:38:38 am

love by vinayak sable
August 14, 2016, 11:35:23 pm

तुच असशिल by vinayak sable
August 14, 2016, 07:29:49 pm

हिशेब by vinayak sable
August 14, 2016, 07:27:57 pm

hindi status by vinayak sable
August 14, 2016, 07:09:40 pm