11
मराठी Status / single
« Last post by vinayak sable on August 14, 2016, 07:04:55 pm »काहींचा सिंगलपणा एवढा भयानक असतो;कि पत्ते खेळताना सुद्धा त्यांच्या कडे राणी फिरकत नाही😂😜

|
Pages: 1 [2]
11
मराठी Status / single« Last post by vinayak sable on August 14, 2016, 07:04:55 pm »काहींचा सिंगलपणा एवढा भयानक असतो;कि पत्ते खेळताना सुद्धा त्यांच्या कडे राणी फिरकत नाही😂😜
12
मराठी Status / maths« Last post by vinayak sable on August 14, 2016, 07:03:04 pm »जो पर्यंत गणित आणि विज्ञानाचे शिक्षक पी.टी चा तास उधार मागुन मुलांनाशिकवत राहतील तो पर्यंत आॅलंपिकमध्ये भारताची कामगिर
13
मराठी Status / status« Last post by vinayak sable on August 14, 2016, 07:01:51 pm »काहिजनइतके सिंगल झालेत कीCustomer care ला जरी फोन लावलातरी सुद्धा माणुसच फोन उचलतोय....😒😂??😂😂😂😂??#हांबोला सर#ठेवाकाय नाही चुकुन लागला
14
मराठी Status / status« Last post by vinayak sable on August 14, 2016, 07:00:32 pm »'मन ओळखणारयांपेक्षामन जपणारी माणसं हवीत...' कारण, ओळख ही क्षणभरासाठीअसते तर जपवणूक आयुष्यभरासाठी!
15
मराठी Status / event« Last post by vinayak sable on August 14, 2016, 10:10:49 am »Thousands laid down there lives so that our country breath this day.. Never forget there sacrifice.. Happy Independence day.
16
प्रेम कविता / कधी तु« Last post by vinayak sable on August 14, 2016, 12:10:09 am »कधी तू
झुकलेल्या पापण्यात , कधी तू ओझरत्या पापण्यात , कधी तू ओझ्हार्त्या लाजण्यात , कधी तू माझ्या स्वछनदी हास्यात , कधी तू पैजाण्याच्या आवाजातकधी तूमाझ्या असण्यात नसण्यात Code: [Select] 17
प्रेरणादायी कविता / यश« Last post by vinayak sable on August 14, 2016, 12:06:33 am »विचार काय करतोस,
काहितरी करून दाखव… वेळ जाईन निघून, प्रवाहामध्ये तरून दाखव… लाखो आले अन गेले, बोल घेवडे सगळे… स्व:ता काही नाही केले, फ़क्त लोकाना उपदेश दिले… उपदेशाचं कडू तु पिऊन तर बघ, सत्याची कास धरून तर बघ… कुणीतरी आपल्या भल्याच सांगत असतं, एखाद्यावर विश्वास ठेवून तर बघ… यश आपल्याच हातात असतं… _____/________/_____ 18
प्रेम कविता / एकदाच प्रेम केल« Last post by vinayak sable on August 14, 2016, 12:03:15 am »एकदाच प्रेम केल ..💛💛
खूप काही सहन केल आयुष्यात .. पण कधी रडावस वाटल नाही… मनात होत खूप काही…. पण कधी बोलावस वाटल नाहिच .. सर्वांनी प्रेम दिल मला .. पण कुणावर प्रेम कारावास वाटल नाहिच .. प्रेम एकदाच केल मी त्यात सुदधा फसलो .. आणि पुन्हा कधी जगावस वाटल नाही…💘💘💘💘💘💘💘💔💔💘💔 https://thodcopypast.blogspot.com/ 19
Attitude Status / attitude« Last post by vinayak sable on August 14, 2016, 12:00:12 am »#Ek_PyaaRi_Si_📸pHoTo#EK_HeRo_waALi_ADaA#PhR_Tu_t0_kYa#TEreE_jesi_36_#FiiDAA😍😉....
20
Attitude Status / status« Last post by vinayak sable on August 13, 2016, 03:11:39 am »#आईने_बोलावले_तर_लवकर_जाबाबांनी#बोलावले_तर_सावकाश_जा पण_एका_#मुलीने_बोलावले_तर_विचार樂#करुन_जा.. --------#रक्षाबंधन_जवळ_आलय
Pages: 1 [2]
|
|